शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहरच्या वतीने मार्केटयार्ड परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा येथे भव्य दिपोत्सव साजरा करण्यात आला.<br />महाराजांना फेटा बांधून आणि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महिला अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.